

बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारी, कुठलाही जातिभेद न मानता आणि बहुजानचे प्रेरणा स्थान, शहाजी राजे, जिजाउ मासाहेब, संत तुकाराम महाराज, शिवाजी राजे, संभाजी राजे, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुलेजी, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आदी.. यांनी दाखवलील्या मार्गावर चालणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना आहे.संभाजी ब्रिगेड , वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आसेल.
No comments:
Post a Comment