Wednesday 10 September 2008

दोन कोटी रुपये बालगंधर्वा स्मारकला मंजूर

केतकरानि जी करणे दिली आहेत शिव- स्मारकला विरोध करण्यासाठी ती करणे गंधर्व स्मारकला लागू होत नाहीत का?का गंधर्वा स्मारकाचा विषय निघताच शेतकर्याचे प्रश्न सुटतात? राज्या शासनाने दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत गंधर्व स्मारकला?आमचा विरोध नाही गंधर्व स्मारकला, जर ह्या स्माराकातून खरोखेरीज काही प्रेरणा मिळत आसेल तर होऊ द्या स्मारक, इथे कुणाचाच विरोध करण्याचे कारण नाही.आज पर्यंत कुठे होते केतकर शेतकरी आत्महत्या करताना? काही विधायक केले आहे का केतकरानि? शेतकरी आत्महत्या करतात हा गंभीरच प्रश्न आहे पण त्याला शिव-स्मारकला विरोध करणे हा उपाय नव्हे? आणि असाच विरोध करायचा आसेल तर जे दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत गंधर्व स्मारकला ते शेतकर्यांसाठी वापरण्यात यावे.

जय जिजाउ जय शिवराय जय भीम

-शिवश्री

No comments: